Home महाराष्ट्र नवी मुंबई येथे आयोजित होणाऱ्या ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मिरा रोड...

नवी मुंबई येथे आयोजित होणाऱ्या ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मिरा रोड आणि भाईंदर येथील गुरुद्वारा कमिटीसोबत विशेष बैठक पार पडली.

0
A special meeting was held with the Gurdwara Committees of Mira Road and Bhayander to plan the 'Hind Di Chadar' program to be organized in Navi Mumbai.

कार्यक्रमाचे रीतसर आमंत्रण देण्यात आले. सर्व भाविकांनी या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी व्हावे, ही विनंती.

#khargharsamagam#ShahidiSamagam#navimumbai#guruteghbahadursahibji#kharghar