Home आरोग्य रक्तदान – जीवनदान! नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात प्रेरणादायी उपक्रम!

रक्तदान – जीवनदान! नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात प्रेरणादायी उपक्रम!

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे आयोजित रक्तदान शिबिरात माननीय जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी मॅडम यांनी स्वतः रक्तदान करत समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण सादर केले.

या शिबिराचे आयोजन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून करण्यात आले होते.

या शिबिरात अधिकारी व कर्मचारी सर्वांनी एकत्र येऊन, उत्स्फूर्त सहभाग घेत समाजासाठी आपल्या रक्ताचा थेंब अर्पण केला!

“रक्तदात्यांचे योगदान हे अनमोल आहे – आपलं रक्त कुणाचं तरी आयुष्य वाचवू शकतं!”

रक्तदान शिबिराचा उद्देश केवळ रक्त संकलन नव्हे, तर सामाजिक जाणीव वाढवणे आणि इतरांना प्रेरित करणे हा होता.

सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार!

#RaktadanShibir#BloodDonationCamp#NandurbarCares#DistrictCollectorNandurbar#DonateBloodSaveLives#LifeSaver#RaktadanZindabad#प्रेरणादायीनेतृत्व

error: Content is protected !!
Exit mobile version