क्रीडा
Home क्रीडा
महाराष्ट्र शासनाने कायम क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला : मुख्यमंत्री...
राज्यातील खेळाडूंना मोठी ध्येय खुणा्वत असून यासाठी तंत्रशुध्द प्रशिक्षण, सकस आहार, परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन या गोष्टी आवश्यक आहे. खेळाडूंना जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवायचे...
जिल्हा युवा पुरस्कारासाठी 21 एप्रिल पर्यंत अर्ज करावे
सुनंदा पाटील
(नंदुरबार)
महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरणानुसार युवा वर्गातील युवकांना व युवतींना त्यांनी केलेल्या कामाचा गुणगौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य व जिल्हा युवा...
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू प्रणव गावितचा...
नंदुरबार शहरातील एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात एक विशेष सोहळा पार पडला. नुकताच होहहॉट, चीन येथे 13 व 14 सप्टेंबर 2025 रोजी...
जिल्हा क्रीडा मैदान, नंदुरबार येथे उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांची पाहणी
आज जिल्हा क्रीडा मैदान, नंदुरबार येथे मा. अंजली शर्मा (भा.प्र.से), उपविभागीय अधिकारी नंदुरबार यांनी भेट देऊन मैदानाची सद्यस्थिती तपासली व विकास कामांचा आढावा घेतला.
...
जिल्हा क्रीडा कार्यालय, नंदुरबारतर्फे जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा
(नंदुरबार)
स्थळ: डी.आर. हायस्कूल आणि श्रीमती हि.गो. श्रॉफ हायस्कूल
जिल्हा क्रीडा कार्यालय, नंदुरबारतर्फे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात व सहभागात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश...
शालेय क्रीडा स्पर्धांसाठी नियोजन बैठका संपन्न – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,...
नंदुरबार जिल्ह्यात तालुकास्तर व जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने नियोजन बैठका घेण्यात आल्या.
दि. 17 जुलै 2025 रोजी तळोदा...
नंदुरबार : जिल्हा क्रीडा संकुलाच्या आढावा बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
(नंदुरबार)
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुलाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस मा. आमदार डॉ. विजयकुमार गावित, मा. पोलिस अधीक्षक,...
मलगाव (ता. शहादा) येथे ग्राम संवाद अभियान
ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या समस्या व मागण्या तालुक्याला न जाता थेट त्यांच्या गावातच ऐकून घेऊन सोडविण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनामार्फत ग्राम संवाद अभियान राबविण्यात...
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त योगासन व बॉक्सिंग समुपदेशन सत्र संपन्न
(नंदुरबार) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबारच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्याने योगासन व बॉक्सिंग...
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद हॉकी चषक व खेळाडू सत्कार समारंभ...
(नंदुरबार) राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार व जिल्हा हॉकी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद हॉकी चषक स्पर्धा तसेच...


















