वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला पोलिस कर्मचाऱ्याने दिली वाट
यावेळी पोलीस कर्मचारी विकास चौधरी यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ रस्त्यावर उतरून वाहतूक बाजूला केली आणि रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून दिला. काही क्षणांचा विलंबही रुग्णाच्या जीवासाठी...




