महानुभाव साहित्याच्या समृद्ध परंपरेवर नवी दिल्लीत राष्ट्रीय चर्चासत्र
महाराष्ट्र सदनात यानिमित्ताने आयोजित महानुभाव साहित्याच्या विशेष ग्रंथप्रदर्शनाचे व चर्चासत्राचे उद्घाटन भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. चमू शास्त्री यांच्या हस्ते झाले. मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अविनाश आवलगावकर अध्यक्षस्थानी...




