आकस्मिक पाणीपुरवठ्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश
धरणांच्या लाभक्षेत्रात नसलेल्या गावांसह जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांपर्यंत पिण्याचे पाणी पोहोचविण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा विचार करून तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील तारिणी सभागृहात जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चिती समितीच्या...



