आंगलेतील आई चंडिकेच्या मंदिरात नवरात्रौत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच दरम्यान 17 आक्टोबर शनिवार रोजी रात्री 10 वाजता संगमेश्वर तालुक्यातील कलगीवाले युवा शाहिर कैलास देवाळे व आंगले गावचे नवोदित तुरेवाले युवा...




