राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत ढोंगसागाळी एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
अशी माहिती शाळेचे प्राचार्य अनिल मंगले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. अतिदुर्गम आदिवासी भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन आपले कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी मिळणे ही...




