सोशल मीडियावरील आकर्षक ऑफर्सच्या आमिषाला बळी पडू नका! एका क्लिकने होऊ शकते आर्थिक फसवणूक!
यावेळी सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, सोशल मीडियावरील आकर्षक ऑफर्सच्या नावाखाली होणारी ऑनलाइन खरेदीतील फसवणूक, बनावट प्रोफाइल, संशयास्पद लिंक, वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि दैनंदिन घडणाऱ्या विविध सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याबाबत सविस्तर...




