सायबर गुन्ह्यांविरोधात नंदुरबारमध्ये जनजागृती; शाळा-महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची ‘सायबर सुरक्षा प्रतिज्ञा’
सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये सायबर सुरक्षा प्रतिज्ञा घेण्यात आली.
या उपक्रमात शहादा, उपनगर, तालुका, सारंगखेडा, विसरवाडी व म्हसावद पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
- सुरक्षित इंटरनेट वापरूया
- वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवूया
- OTP, PIN, Password व UPI PIN कोणालाही सांगू नका
- सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 वर संपर्क करा.
- सतर्क राहूया • सुरक्षित राहूया • सायबर गुन्हे रोखूया!
Follow Us:

