काळाचा घाला! खांडबारा येथे जनरेटर अंगावर कोसळून तरुण मजुराचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा एकमेव आधार हरपल्याने हळहळ, नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन!
नेमकी घटना काय?मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खांडबारा येथील एका प्रकल्पावर नेहमीप्रमाणे काम सुरू होते. यावेळी जड वजनाचा जनरेटर संच हलवण्याचे किंवा क्रेनच्या साहाय्याने वर चढवण्याचे काम सुरू असताना अचानक तांत्रिक बिघाड...



