दहिसर ट्रान्सपोर्ट हबच्या ब्लास्टिंगवर कारवाईचे निर्देश; इमारतींच्या नुकसानीची होणार तपासणी
ब्लास्टिंग करणाऱ्या कंपनीकडून निर्धारित वेळा व अन्य सुरक्षा अटींचे यापूर्वी उल्लंघन झाले असल्यास त्याची नोंद घेऊन संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी. तसेच अधिक सुरक्षित व प्रगत ब्लास्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतही विचार...




