दुर्गम भागातील मजुरांचे रात्रीच्या अंधारात ‘स्थलांतर’
प्रशासनाचे दावे फेल: मजुरांचे स्थलांतर थांबवण्याचे जिल्हा प्रशासनाचे सर्व दावे फोल ठरले आहेत. शासकीय नियमांनुसार मजुरांना गावातून बाहेर घेऊन जाताना त्यांची ग्रामपंचायतीमध्ये नोंद करणे बंधनकारक आहे, मात्र या नियमांचे सर्रास...




