मतदान प्रक्रिया अधिक गतिमान करण्यावर भर; एस-३ ईव्हीएमचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण संपन्न!
यावेळी राज्य निवडणूक आयुक्त श्री. अतुल जाधव यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. नवीन ईव्हीएमची वैशिष्ट्ये, कार्यपद्धती आणि EMS सॉफ्टवेअरच्या वापराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. मतदान प्रक्रिया अधिक...

