“प्रत्येक घरातील विद्यार्थ्याने उच्च शिक्षीत व्हावे – शिरीष चौधरी”
कार्यक्रमाचे आयोजन: नंदुरबार शहर तैलिक समाज आणि तैलिक कर्मचारी संघटनेच्या वतीने गजानन महाराज मंदिर सभागृहात हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात संताजी महाराज व स्व. काकासाहेब चौधरी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने...



