सेवा संकल्प अभियानातून विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमांना गती
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यातील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत...




