प्लास्टिक पुनर्रचनेसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – मंत्री पंकजा मुंडे
महाराष्ट्रातील १३ ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या ‘महा आर-पेट’ या अभियानाची सुरुवात ठाण्यातून होत असून, असा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले....




