वाण्याविहीर येथे जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी; कपाशी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश
यावेळी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून कपाशी पिकाची सद्यस्थिती, पावसाची परिस्थिती तसेच झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेण्यात आली. कपाशी पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित महसूल...



