६ महिन्यांत आश्वासनाची पूर्तता! अमृत २.० योजनेंतर्गत नवापूरचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागणार
गैरसमज व राजकारण: या योजनेचा एमआयडीसीशी (MIDC) कोणताही संबंध नाही. नगरपालिका एमआयडीसीला पाणी देऊ शकत नाही, त्यामुळे योजनेबाबत विरोधकांकडून केवळ गैरसमज पसरवून राजकारण केले जात असल्याचा आरोप आमदार रघुवंशी यांनी...




