शहादा-सावखेडा रस्त्यावर भरधाव रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक; साडेचार वर्षीय बालक जागीच ठार, पती-पत्नी जखमी
जीवितहानी व जखमी: या भीषण अपघातात साडेचार वर्षीय अभियांक मुकेश पावरा या बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस कारवाई: रणजीत विठ्ठल पावरा यांनी दिलेल्या...




