पेसा क्षेत्रातील पदभरती प्रक्रिया पारदर्शक, कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावी – मंत्री डॉ. अशोक वुईके
मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी मंत्रालयातील समिती कक्षात घेतलेल्या आढावा बैठकीत आमदार राजू तोडसाम, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित...




