विद्यार्थ्यांना ताजा व दर्जेदार आहार देण्यासाठी स्थानिक गरजेनुसार निर्णय घ्या: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाने संयुक्त धोरण आखून यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, तसेच सध्या आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्याबाबतची व्यवहार्यता तपासून प्रस्ताव सादर...




