नंदुरबारमध्ये आज पहिल्या टप्प्यातील श्री गणेश विसर्जन; २८ मंडळे व व्यायामशाळा मिरवणुकीत सहभागी
मानाचे गणपती व शतकोत्तर परंपरा: शहरातील मानाचे श्री दादा, श्री बाबा, श्री काका, श्री तात्या, श्री मामा, श्री भाऊ हे गणपती मंडळाचे पदाधिकारी परंपरेनुसार स्वतः मातीपासून बनवतात यापैकी श्री दादा...




