नंदुरबारच्या ओजस्वी पाटीलची तलवारबाजीत बाजी; थेट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड

(नंदुरबार) जिल्हा व विभागीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे ओजस्वीची आता राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नंदुरबारच्या ओजस्वी पाटीलची तलवारबाजीत बाजी; थेट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड
ojaswi-patil-selected-for-state-fencing-championship
  • यशाचे गमक: तिने आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळविले असून ती राज्यस्तरावरही अशीच उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
  • मार्गदर्शन व प्रोत्साहन: या यशाबद्दल तिला संस्थेच्या अध्यक्षा मार्था आक्काताई सुतार, कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी, उपाध्यक्ष हर्षानंद कालू, संस्थेचे समन्वयक, एस. ए. मिशन मराठी हायस्कूलच्या प्राचार्या नूतनवर्षा वळवी, प्राचार्य पराग पोळ, पर्यवेक्षक सबस्टीन जयकर, क्रीडा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: