डाब येथे आदिवासी वास्तू संग्रहालयाची निर्मिती; पारंपरिक वस्तूंचे जतन, नव्या पिढीला संस्कृतीचे दर्शन
संग्रहालयासाठी स्थानिक आदिवासींच्या पारंपरिक वस्तूंचे संकलन करण्यास सुरुवात झाली असून, जुन्या वस्तूंचे जतन करून आदिवासी संस्कृती, इतिहास, परंपरा आणि जीवनशैलीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला जाणार...
