चांदिवली प्रकल्पात नववा राष्ट्रीय पोषण माह उत्साहात साजरा
बाल विकास प्रकल्प अधिकारी शरद कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात पोषण आहाराचे महत्त्व, कुपोषण प्रतिबंध, माता व बाल आरोग्य तसेच शासकीय योजनांची जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि...




