जोगेश्वरी रेल्वे स्थानक परिसरात स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीची सह्यांची मोहीम व सदस्य नोंदणी अभियान
मराठी भाषा, मराठी शाळा, स्थानिकांचा रोजगार आणि महाराष्ट्रातील वाढत्या स्थलांतरा संबंधीच्या प्रश्नांवर मराठी समाजामध्ये जनजागृती करणे, तसेच संघटनेचा विस्तार करणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता. महाराष्ट्रातील औद्योगिक विकासामुळे राज्यात...




