“डी.आर.हायस्कूलमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व शिक्षकांचा गौरव”
विविध स्पर्धांमधील विजेते विद्यार्थी: सुंदर अक्षर स्पर्धा (पाचवी): प्रथम क्रमांक - ध्रुव सोनवणे, द्वितीय क्रमांक - यशप्रित गावित. कथाकथन स्पर्धा (सहावी): प्रथम क्रमांक - भावेश पवार, द्वितीय क्रमांक - कुणाल...




