महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमांचे जागतिक केंद्र बनविणार – मंत्री चंद्रकात(दादा) पाटील
त्यासाठी महाराष्ट्राला शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमांचे जागतिक केंद्र बनविण्याचा प्रयत्न आहे. असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि एलेट्स टेक्नोमीडिया...




