डॉ.हिना गावित यांच्या पाठपुराव्यामुळे उधना- पुणे अमृत भारत एक्स्प्रेसला मंजुरी,नंदुरबार जिल्हा वासियांची दीर्घकालीन प्रतिक्षा संपली
यामुळे नंदुरबार जिल्ह्यातून पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठे सोय झाली असून अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही मागणी पूर्ण झाल्या बद्दल येथील नागरिक आणि व्यापारी वर्गाने आनंद व्यक्त केला. डॉक्टर हिना गावित...


