मौजे चौपळे येथे ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ यशस्वी
शासकीय योजनांचा लाभ: • श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना – 5 • संजय गांधी निराधार अनुदान योजना – 6 • प्रधानमंत्री आवास योजना – 3 • इतर योजना – 12 प्रमाणपत्रे व कागदपत्रे: आधार कार्ड – 32, निवडणूक ओळखपत्र...
