नंदुरबारमध्ये २१ सप्टेंबरला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या उपक्रमातून नंदुरबार जिल्ह्यातील समस्या व पीडित महिलांना आपले प्रश्न मांडण्यासाठी, त्यांच्या हक्कांचे संरक्षण होण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. महिला...




