दिवाळीच्या आनंदात सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकू नका!
मोफत गिफ्ट, आकर्षक ऑफर्स आणि दिवाळी शुभेच्छांच्या लिंकच्या आमिषाला बळी पडू नका.
अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. कोणतेही APK डाउनलोड करू नका. आपला OTP, बँक तपशील किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका.
आपली सतर्कता हीच सायबर गुन्हेगारांविरुद्धची खरी सुरक्षा!
- सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.
- www.cybercrime.gov.in�
- सुरक्षित दिवाळी, सतर्क नागरिक!
नंदुरबार जिल्हा पोलीस
Follow Us:

