36 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025
वेटलिफ्टिंग – 65 किलो वजनी गट या प्रबळ ताकद, तंत्र आणि अचूक संतुलनाची सर्वोच्च परीक्षा असलेल्या स्पर्धेत पोकॉ / निखिल महाले यांनी असामान्य शक्ती आणि आत्मविश्वासाचे प्रदर्शन करत 100 किलो वजन उचलण्याचा धडाकेबाज पराक्रम साध्य केला आहे! त्यांच्या या दणदणीत कामगिरीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत! निखिल महाले यांची जिद्द, शक्ती आणि […]
वेटलिफ्टिंग – 65 किलो वजनी गट या प्रबळ ताकद, तंत्र आणि अचूक संतुलनाची सर्वोच्च परीक्षा असलेल्या स्पर्धेत पोकॉ / निखिल महाले यांनी असामान्य शक्ती आणि आत्मविश्वासाचे प्रदर्शन करत
100 किलो वजन उचलण्याचा धडाकेबाज पराक्रम साध्य केला आहे!
त्यांच्या या दणदणीत कामगिरीच्या जोरावर
प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत! ![]()
![]()
निखिल महाले यांची जिद्द, शक्ती आणि अतुलनीय परिश्रम नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या शौर्यपूर्ण क्रीडा सामर्थ्याचा दणदणीत पुरावा आहेत! ![]()
मनःपूर्वक अभिनंदन!
पुढील सर्व स्पर्धांसाठी अनंत शुभेच्छा!
@ShravanDathS
Follow Us:

