36 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025

लांब उडी स्पर्धेत नंदुरबारची झेपच वेगळी! मपोशि/रुपाली सारवे- भक्कम कामगिरी करत अव्वल क्रमांक पटकावत सुवर्णयशाची कमान धरली! मपोशि/रेणुका तांबे- दमदार झेप घेत उत्कृष्ट प्रदर्शन करत तृतीय क्रमांक पटकावला आहे! दोन्ही महिला पोलीस अमलदारांनी आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि निश्चयी जिद्दीच्या बळावर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा मान गौरवाने अधिक उंचावला आहे! #dgpmaharashtra #SplIGPNashikRange @ShravanDathS #NandurbarPride #SportsExcellence #DedicationAndHardwork […]
36 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025
36th Nashik Zonal Police Sports Competition 2025

लांब उडी स्पर्धेत नंदुरबारची झेपच वेगळी!

🥇 मपोशि/रुपाली सारवे- भक्कम कामगिरी करत अव्वल क्रमांक पटकावत सुवर्णयशाची कमान धरली!

🥉 मपोशि/रेणुका तांबे- दमदार झेप घेत उत्कृष्ट प्रदर्शन करत तृतीय क्रमांक पटकावला आहे!

🌟 दोन्ही महिला पोलीस अमलदारांनी आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि निश्चयी जिद्दीच्या बळावर

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा मान गौरवाने अधिक उंचावला आहे! 🚔💛

#dgpmaharashtra

#SplIGPNashikRange

@ShravanDathS

#NandurbarPride

#SportsExcellence

#DedicationAndHardwork

#PoliceWelfare

#Athletics

#WomenPower

#Achievement

#Inspiration

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: