तळोदा
Home तळोदा
तळोदा येथे घरगणना कार्याची प्रत्यक्ष पडताळणी; अचूक माहिती संकलनावर भर
(तळोदा) घरगणना प्रक्रियेची अचूकता आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तळोदा अनय नावंदर, यांनी तळोदा नगर परिषद हद्दीतील विविध भागांना भेट देऊन प्रगणकांकडून...
तळोदा तालुक्यात ‘फार्मर कप 2026’ अंतर्गत तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण यशस्वी
तळोदा तालुक्यात सत्यमेव जयते फार्मर कप 2026 अंतर्गत दोन बॅचचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न झाले. कृषी विभाग, पाणी फाउंडेशन आणि उमेद अभियान...
आज २ मार्च हा दिवस रावलापाणी ता. तळोदा येथील शहीद आदिवासी...
इंग्रज सत्तेच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आपल्या आदिवासी वीरांवर निर्दयी गोळीबार करण्यात आला. आपल्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेले बलिदान कधीही विसरता येणार नाही.
त्यांच्या त्यागामुळेच...
तळोदा नगर परिषद उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सौ. शीतल लक्ष्मण पाडवी (पटेल) यांचा...
तळोदा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी व स्वीकृत सदस्य निवडी साठी पीठासीन अधिकारी तथा लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ भाग्यश्री चौधरी यांची अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली.उपनगराध्यक्ष...
‘स्वच्छतेकडून सुंदरतेकडे’ — तळोदा तालुक्यातील शाळांचा अनुकरणीय परिवर्तन प्रवास
'स्वच्छ आणि सुंदर शाळा म्हणजेच निरोगी, आनंदी आणि सक्षम विद्यार्थी!' याच ध्येयाने तळोदा तालुक्यात 'स्वच्छतेकडून सुंदरतेकडे' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
मा. जिल्हाधिकारी डॉ....
फीडिंग इंडिया उपक्रमांतर्गत अंगणवाडी केंद्रांचा कायापालट; तळोदामध्ये मा. आमदार व जिल्हाधिकारी...
तळोदा,
आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात बालपोषण आणि अंगणवाडी पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना गती मिळत असून, त्याचाच एक भाग म्हणून मा. आमदार श्री. राजेश पाडवी...
तळोदा तालुक्यात तिहेरी अडचणींचा कहर थंडीचा तडाका, पावसाचे प्रवाह आणि राजकीय...
तळोदा तालुक्यात तिहेरी अडचणींचा कहर
थंडीचा तडाका, पावसाचे प्रवाह आणि राजकीय अनिश्चितता – सर्वत्रच चर्चांना उधाण
तळोदा – तालुक्यात सध्या तिहेरी संकटाचे चित्र स्पष्ट दिसू लागले...
तळोदा नगरपरिषद निवडणूक : भरवाड समाजाला प्रथमच प्रतिनिधित्वाची संधी? वाला भरवाड...
तळोदा नगरपरिषद निवडणूक : भरवाड समाजाला प्रथमच प्रतिनिधित्वाची संधी?
वाला भरवाड यांच्या सूनेच्या उमेदवारीच्या मागणीने शहरात चर्चांना ऊत
तळोदा - नगरपरिषद निवडणूक रंगात आली असताना, यंदा...
वनसंपदा पोर्टल प्रशिक्षण — सामुहिक वनहक्क व्यवस्थापनात डिजिटल परिवर्तनाची नवी दिशा
(तळोदा) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा येथे सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांसाठी 'वनसंपदा' या नव्याने विकसित डिजिटल पोर्टलवर सर्वसमावेशक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. प्रकल्प अधिकारी...
‘शनिवार आमचा स्पर्धा परीक्षेचा’ – तळोदा तालुक्यातील अभिनव शैक्षणिक उपक्रम
स्पर्धा परीक्षा ही आजच्या शिक्षण क्षेत्रातील आणि विद्यार्थी जीवनातील एक अविभाज्य घटक बनली आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनाही स्पर्धात्मक परीक्षांची ओळख, तयारी आणि आत्मविश्वास मिळावा या...


















