आज २ मार्च हा दिवस रावलापाणी ता. तळोदा येथील शहीद आदिवासी बांधवांच्या बलिदानाची आठवण करून देणारा दिवस आहे
इंग्रज सत्तेच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आपल्या आदिवासी वीरांवर निर्दयी गोळीबार करण्यात आला. आपल्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेले बलिदान कधीही विसरता येणार नाही. विज्ञापित त्यांच्या त्यागामुळेच स्वातंत्र्याच्या लढ्याला बळ मिळाले. आज आपण त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करून त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेण्याचा संकल्प करूया. *शहीद झालेल्या माझ्या तमाम आदिवासी क्रांतीवीरांना लाल सलाम!जोहार नमन विज्ञापित
इंग्रज सत्तेच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आपल्या आदिवासी वीरांवर निर्दयी गोळीबार करण्यात आला. आपल्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेले बलिदान कधीही विसरता येणार नाही.
विज्ञापित
त्यांच्या त्यागामुळेच स्वातंत्र्याच्या लढ्याला बळ मिळाले.
आज आपण त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करून त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेण्याचा संकल्प करूया.
*शहीद झालेल्या माझ्या तमाम आदिवासी क्रांतीवीरांना लाल सलाम!जोहार नमन
विज्ञापित
Follow Us:

