देश-विदेश
Home देश-विदेश
त्या आल्या आणि त्यांनी जिंकलं!
नेत्रपदीपक कामगिरी करत भारताच्या मुलींनी इतिहासाच्या पानावर आपलं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं, संपूर्ण भारताला तुमचा प्रचंड अभिमान आहे.
#CWC2025#WomenInBlue
मुंबई भूमिगत मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भारताचा वेग आणि...
नवी मुंबई, : आजचा दिवस केवळ प्रकल्पांच्या उद्घाटनाचा नव्हे, तर भारताच्या झपाट्याने होत असलेल्या परिवर्तनाचे आणि प्रगतीच्या दिशेने घेतलेल्या ठोस पावलांचे प्रतीक आहे. मुंबईतील विविध...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे राजभवन येथे आगमन
मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उदघाटनानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे राजभवन येथे आगमन झाले.
यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री...
उत्तराखंड राज्यातील भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागात १५१ पर्यटक...
(उत्तराखंड) उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागात १५१ पर्यटक अडकलेले असल्याची माहिती नागरिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर-पुणे #वंदेभारत एक्सप्रेसचा...
नागपूर-पुणे ‘वंदे भारत एक्सप्रेस’ गाडी देशातील सर्व वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांमध्ये सर्वाधिक अंतर पार करणारी गाडी आहे. सध्या नगर-दौंड मार्गे पुणे येथे जाणाऱ्या गाडीला...
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे...
या प्रसंगी मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात मराठी चित्रपटांनी आपली गुणवत्ता आणि वैविध्य सिद्ध करत राष्ट्रीय...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी एक निवेदनही त्यांना सादर केले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले. याशिवाय, महाराष्ट्रातील संरक्षण कॉरिडॉर,...


















