मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व तसेच राज्यमंत्री @adv._ashish_jaiswal, खासदार @shyambarve5 आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला.
या मेळाव्यात गुन्हे अन्वेषण विभाग, पोलीस संशोधन व विकास ब्युरो तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचा सहभाग होता. यावेळी संशोधन आणि संगणकविषयक जनजागृती यांवर सखोल चर्चा करण्यात आली, तसेच विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते.
