महाराष्ट्र पुणे येथून महाडकडे जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटात अपघात झाला. October 28, 2025 a-bus-going-from-pune-to-mahad-met-with-an-accident-at-tamhini-ghat दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून, दुर्घटनेत मृत पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विधानसभेत सांगितले. #विधानसभा #हिवाळीअधिवेशन२०२४ #Wintersession2024 #WinterAssemblySession2024