
यावेळी राज्यपालांनी केक कापून सर्वांना नाताळ व नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.नाताळ निमित्त स्नेहमिलन कार्यक्रमाला नागपूर आर्चडायोसीसचे फादर थॉमस जोसेफ, कल्याण धर्मप्रांताचे फादर राजेश, डॉमिनिकन धर्मसंघाचे फादर पॉल पुलेन तसेच सेंट पॉल धर्मसंघाचे फादर व सिस्टर्स तसेच ख्रिश्चन बांधव उपस्थित होते.