Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील एस. आर. सी. इंदानी हायस्कूल आणि कनिष्ठ...

नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील एस. आर. सी. इंदानी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, कोपर्ली येथे सायबर गुन्हे प्रतिबंध व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

A cyber crime prevention and awareness program was organized at S. R. C. Indani High School and Junior College, Koparli, within the limits of Nandurbar Taluka Police Station.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व शिक्षकांना

सायबर सुरक्षेची माहिती,

ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे उपाय,

तसेच तक्रार नोंदविण्याचे अधिकृत माध्यम — तक्रार क्रमांक 1930 व www.cybercrime.gov.in

याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

#CyberAwareness#NandurbarPolice#CyberSafeIndia#CyberCrime1930#CyberSecurity#DigitalSafety#MaharashtraPolice#Nandurbar#CyberAwareness2025

error: Content is protected !!
Exit mobile version