Home महाराष्ट्र ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा भव्य...

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आला आहे.

A grand program to commemorate the 350th martyrdom anniversary of ‘Hind-Di-Chadar’ Shri Guru Tegh Bahadur Sahibji has been organized on February 28 and March 1, 2026 at Kharghar, Navi Mumbai.

कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. देशभरातून लाखो भाविक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या तयारीस गती देत सुरक्षा, पाणीपुरवठा, भोजन, निवास, वाहतूक, स्वच्छता आदी बाबींची चोख व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी संदर्भातील बैठकीत दिले.

#हिंददीचादर

#गुरुतेगबहादुर

#शहीदीसमागम

#350thShaheedi

#GuruTeghBahadurJi

#hinddichadar

#shahidisamagam

error: Content is protected !!
Exit mobile version