Home महाराष्ट्र परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व परिवहन अधिकाऱ्यांची बैठक वांद्रे येथे पार पडली

परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व परिवहन अधिकाऱ्यांची बैठक वांद्रे येथे पार पडली

0
परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व परिवहन अधिकाऱ्यांची बैठक वांद्रे येथे पार पडली
A meeting of all transport officers of the state was held in Bandra under the chairmanship of Transport Minister Sarnaik.

परवाने देण्याची प्रक्रिया ऑनलाईन असली तरी बोगस कागदपत्रांच्या आधारे परवाने दिल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून १ मे २०२६ पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्री श्री. सरनाईक यांनी यावेळी दिले.

बैठकीस आमदार नरेंद्र मेहता, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत कळसकर, उपसचिव चेतन निकम तसेच राज्यभरातील परिवहन अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here