महाराष्ट्र महाराष्ट्र शासन (एमएमआरडीए) आणि एसबीजी समूह यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. January 20, 2026 A Memorandum of Understanding (MoU) was signed between the Government of Maharashtra (MMRDA) and SBG Group. एकूण गुंतवणूक : $20 अब्ज रोजगार निर्मिती : ४,५०,००० क्षेत्र : लॉजिस्टिक्स प्रदेश : मुंबई / मुंबई महानगर प्रदेश या सामंजस्य कराराच्या स्वाक्षरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अध्यक्ष सौरभ बोरा उपस्थित होते. #जागतिक_आर्थिक_परिषद #दावोस #MahaAtDavos#WEF26 #TodayInDavos #UnstoppableMaharashtra #MagneticMaharashtra #Davos#Zurich #Switzerland