Home नंदुरबार जिल्हा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाची नवी दिशा!

जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाची नवी दिशा!

A new direction for the district's industrial development!

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज भालेर औद्योगिक वसाहतीची पाहणी करून तेथील शक्यता आणि मर्यादा यांचा आढावा घेतला.

“उद्योगांसाठी मुलभूत सोयीसुविधांसह पाण्याची तत्काळ व्यवस्था करा!” अशा ठोस सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

नवीन उद्योगांमुळे जिल्ह्यात रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी…

जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे,

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक दिगंबर पारधी,

जिल्हा उद्योग केंद्र निरीक्षक दीपक सूर्यवंशी,

तहसीलदार (नंदुरबार) मिलींद कुलथे

सार्वजनिक बांधकाम विभागाचे

अधिकारी उपस्थित होते.

एकच ध्यास, जिल्ह्याचा औद्योगिक विकास !

एकत्रित प्रयत्नांनीच जिल्ह्याची नवी औद्योगिक ओळख निर्माण होणार !

#नंदुरबार_औद्योगिकविकास#भालेरउद्योग#रोजगारसंधी#डॉमित्तालीसेठी#DistrictDevelopment#महाराष्ट्रविकास#नंदुरबार#nandurbar

error: Content is protected !!
Exit mobile version