Home सरकारी योजना माजी प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या सद्भावना दिनानिमित्त...

माजी प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या सद्भावना दिनानिमित्त मंत्रालयात आज प्रतिज्ञा घेण्यात आली

A pledge was taken at the Mantralaya today on the occasion of Sadbhavana Diwas, observed to mark the birth anniversary of the late former Prime Minister Rajiv Gandhi.

सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव संतोष कुमार यांनी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देशाची एकता, अखंडता आणि सामाजिक सलोखा कायम राखण्याची प्रतिज्ञा घेतली.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव भरत गावडे, उपसचिव समृद्धी अनघोळकर अवर सचिव रामदास कोळेकर, कक्ष अधिकारी निलेश हरड, दत्तात्रय शिंदे, कक्ष अधिकारी सारिका पाटील तसेच मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version