
A stall from Jalgaon has been set up at the Maharashtra Food Festival held at Maharashtra Sadan. जळगाव खान्देशातील प्रसिद्ध खापरावरची पुरणपोळीचा दिल्लीकरांनी आस्वाद घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले आहे.
#MahrashtraFoodFastival
#महाराष्ट्र_खाद्य_महोत्सव
#महाराष्ट्र_सदन