Home शेती वडाळी (ता. शहादा) येथे ॲग्री स्टॅक नोंदणी शिबिर!

वडाळी (ता. शहादा) येथे ॲग्री स्टॅक नोंदणी शिबिर!

Agri Stack Registration Camp at #Wadali (Tel. #Shahada)!

ेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी!

महसूल विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वडाळी मंडळात ॲग्री स्टॅक नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आला!

शेतीसाठी आधुनिक सुविधा

योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत

सरकारी मदतीसाठी जलद नोंदणी

शेतकरी बंधू-भगिनींनो, तुमचे नाव ॲग्री स्टॅकमध्ये नोंदवून घ्या आणि शेतीला नवाी उभारी द्या!

#AgriStack#शेतीला_नवा_उभारी#SmartKrushi#शेतीची_संधी#वडाळी_मंडळ#कृषी_योजना

error: Content is protected !!
Exit mobile version