Home महाराष्ट्र प्रतिभा विकास केंद्राच्या माध्यमातून उपनगर जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तसेच ऑलिम्पिक...

प्रतिभा विकास केंद्राच्या माध्यमातून उपनगर जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तसेच ऑलिम्पिक स्तरावरील स्पर्धांसाठी तयार करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम

An important initiative to prepare talented athletes from the suburban district for national, international and Olympic level competitions through the Talent Development Center.

ॲथलेटिक्स, शूटिंग, टेबल टेनिस, बॉक्सिंग आणि कुस्ती या क्रीडा प्रकारांसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात येणार असून, प्रत्येक क्रीडा प्रकारात सुमारे २० खेळाडूंची निवड केली जाणार आहे. इच्छुक खेळाडूंनी https://docs.google.com/…/1FAIpQLSeeVvJ…/viewform या लिंकवर १० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी पुढील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा मार्क धरमाई – ८८९८०९०९०७. प्रीती टेमघरे – ९०२९२५०२६८, अभिजीत गुरव – ८१०८६१४९११, मनीषा गारगोटे – ८२०८३७२०३४, तसेच ई-मेल: mishanlakshvedhmumsub@gmail.com यावर संपर्क साधावा.

error: Content is protected !!
Exit mobile version